तुम्हाला ई-मेल पाठवण्यासाठी आम्ही Automatic सिस्टिम चा वापर करतो म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट विकत घेतल्यावर तुम्हाला Automatically ई-मेल येतो ज्यात तुम्ही विकत घेतलेल्या प्रॉडक्ट चे डिटेल्स जसे कि Download Link, Login Details किंवा इतर माहिती असते . 

या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही यासाठी करतो कि यामुळे तुम्ही खरेदी केलेला प्रॉडक्ट तुम्हाला लगेच ई-मेल मार्फत मिळावा.

परंतु काही वेळेस पाठवलेला ई-मेल तुम्हाला Inbox मध्ये सापडत नाही आणि म्हणूनच तो ई-मेल शोधण्यासाठी या आर्टिकल मध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ई-मेल शोधण्याचे अनेक मार्ग खाली दिलेले आहे. यातील एक किंवा अनेक मार्ग वापरून तुम्हाला ई-मेल सापडलं. 

1. Inbox Refresh करणे

सगळ्यात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे तुमचा Inbox Refresh करणे. नॉर्मली हाताचे बोट स्क्रीन वर ठेवून खाली ओढले तर Inbox Refresh होतो. काही मोबाईल मध्ये वेगळी पद्धत असू शकते. 

Refresh केल्यावर काही सेकंदात तुम्हाला आमचा ई-मेल दिसेल. 

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

2. Promotions किंवा Spam Folder Check करणे 

अनेक वेळेस चुकून ई-मेल Promotions किंवा Spam Folder मध्ये जातो. त्यामुळे तुम्ही Promotions किंवा Spam Folder चेक करून बघू शकता. आम्ही कोणत्याही प्रकारचे Spam ई-मेल पाठवत नाही परंतु काही वेळेस  सिस्टिम मध्ये चुकून असं होत. 

स्टेप १ :

डाव्या कोपऱ्यातील तीन लाईन वर क्लिक करा

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

स्टेप २ :

Promotions नावाच्या फोल्डर वर क्लिक करा

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

स्टेप 3 :

Spam नावाच्या फोल्डर वर क्लिक करा

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

Note 1: जर ई-मेल Spam फोल्डर मध्ये सापडला तर तो ई-मेल ओपन करा आणि उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वर क्लीक करून ‘Report Not Spam’ वर नक्की क्लिक करा.  याने आमचे भविष्यातील ई-मेल तुम्हाला लगेच सापडतील.

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?
आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

Note 2 : जर ई-मेल Promotions फोल्डर मध्ये सापडला तर तो ई-मेल ओपन न करता त्यावर बोट दाबून ठेवा आणि मग उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वर क्लीक करून Move to वर क्लिक करा आणि मग Primary वर क्लिक करा. याने आमचे भविष्यातील ई-मेल तुम्हाला लगेच सापडतील.

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?
आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

3. Big Mastery असं Inbox मध्ये Search करणे

Inbox मध्ये डाव्या कोपऱ्यातील तीन line वर क्लिक करून All Inboxes वर क्लिक करा आणि नंतर सर्च बॉक्स मध्ये Big Mastery असं सर्च करा. तुम्हाला आमचा ई-मेल सापडून जाईल.

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

4. Gmail App Update करणे

अनेक वेळेस Gmail चे किंवा इतर App Update नसल्याने देखील तुम्हाला ई-मेल येत नाही किंवा सापडत नाही त्यामुळे एकदा मोबाईल मधील सर्व App अपडेट करा. 

आम्ही पाठवलेला ई-मेल Inbox मध्ये सापडला नाही तर काय करावे ?

5. Contact Us

एवढं सगळं करून देखील जर तुम्हाला ई-मेल सापडला नाही तर तुम्ही आम्हाला marathi@bigmastery.com यावर ई-मेल करून संपर्क करू शकता. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट १००% मिळून जाईल.