लोक आवडीने पितात हे , महिन्याला कमवा ६० हजार
फळांचे ज्यूस सगळ्यांनाच आवडतं परंतु आजकाल फळांचे Pure ज्यूस मिळणं कठीण झाले आहे. तुम्ही तुमच्या शहरांमध्ये किंवा आसपासच्या शहरांमध्ये एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी ज्यूस चा स्टॉल लावू शकता. या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता ज्यात तुम्ही नुसते फळांचे ज्यूस ( Liquid ) न देता ज्यूस चा स्टॉल सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी […]