लोक आवडीने पितात हे , महिन्याला कमवा ६० हजार 

फळांचे ज्यूस सगळ्यांनाच आवडतं परंतु आजकाल फळांचे Pure ज्यूस मिळणं कठीण झाले आहे.

तुम्ही तुमच्या शहरांमध्ये किंवा आसपासच्या शहरांमध्ये एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी ज्यूस चा स्टॉल लावू शकता. 

या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता ज्यात तुम्ही नुसते फळांचे ज्यूस ( Liquid ) न देता 

ज्यूस चा स्टॉल सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी इन्वेस्टमेंट करण्याची गरज नाही.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या बिजनेस मध्ये तुम्हाला फळांचे ज्यूस बनवायचे आहे. 

👉 मार्केट रिसर्च करा 

तुमच्या भागातील ज्यूस विक्रेते कोणत्या फळांचे ज्यूस विकत आहे ते बघा.

आसपासच्या शहरातील यशस्वी ज्यूस वाले कशा पद्धतीने काम करत आहे ते बघा. 

👉 काम कसं शिकायचं ?  

ज्यूस कसं बनवायचं हे देखील तुम्हाला शिकाव लागेल ते तुम्ही इंटरनेटवरून देखील शिकू शकता. YouTube त्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील.

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • जूस बनवायची मशीन 
  • ताजे फळं
  • ज्यूस बनवण्यासाठी भांडे
  • ज्युस देण्यासाठी ग्लास
  • पाणी
  • एखादा टेबल, मोठीं छत्री आणि दोन खुर्च्या
  • एखाद पोस्टर किंवा बॅनर 

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

१० हजारात तुम्ही याची सुरुवात करू शकता.

👉 मार्केटिंग कशी करता येईल ?

  • मोठमोठे डुप्लिकेट फळ तुम्ही तुमच्या स्टॉलच्या बाहेर ठेवू शकता ज्याने नवीन कस्टमर त्याच्याकडे आकर्षित होतील. 
  • फळांचा ज्यूस चे फायदे लोकांना सांगू शकता. 
  • स्टॉलचे लोकेशन खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे एखाद्या चांगल्या वरदळीच्या ठिकाणाची निवड करा.
  • सोशियल मीडियावर जाहिरात आणि मार्केटिंग करू शकता.
  • अधून मधून फ्री मध्ये लोकांना ज्यूस देऊ शकता ज्याने नवीन ग्राहक आकर्षित होतील.
  • ज्यूस देण्यासाठी फळाच्या आकाराच्या आकर्षक दिसणाऱ्या ग्लासचा वापर करू शकता.

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

दर महिन्याला 25 हजार ते 60 हजार रुपये यातून कमवू शकता.

👉 व्यवसायातील आव्हाने 

सुरुवातीला व्यवसायात जम बसायला टाईम लागेल.

फळ हा एक नाशवंत पदार्थ आहे त्यामुळे थोड्याच फळांपासून सुरुवात करा.

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • मार्केटिंग करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया वापरा. 
  • प्रयोग करून पहा. 
  • ज्यूस ची कॉलिटी आणि प्रेझेंटेशन महत्त्वाचा आहे.