Vegitable च्या बिजनेस मध्ये भविष्यात खूप मोठी संधी आहे. चांगलं आरोग्यदायी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही नियमितपणे हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. भाज्यांमध्ये अनेक महत्वाचे नुट्रीएंट्स असतात ज्यांची आपल्या शरीराला खूप गरज असते. Vegitable Shop च्या माध्यमातून लोक अतिशय चांगले पैसे कमावत आहे.
भाजी विक्री व्यवसाय हा खरं तर एक जुना व्यवसाय आहे परंतु या व्यवसायाचं भविष्य देखील खूप उज्वल आहे. या व्यवसायात जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या Vegitable शॉप ला एक चांगलं नाव देणं खूप गरजेचं आहे.
या पोस्ट मध्ये मी ४१+ vegetable shop name ideas मध्ये दिल्या आहे. हि नाव वाचून तुम्हाला अनेक नवनवीन आयडिया सुचतील.
List of Vegetable Shop Name Ideas In Marathi
या पोस्ट मध्ये अनेक नवीन Vegitable Shop Name Ideas आहे. प्रत्येक मुख्य नावाच्या पुढे भाजी बाजार, भाजी मार्केट, Mart अशे शब्द लावून तुम्ही अजून नवीन नाव बनवू शकाल.
अयोध्या भाजी मंदिर | हिरवी भाजी |
भारत भाजी मार्केट | भाजी मंदिर |
सैराट भाजी दुकान | सेंद्रियशक्ती भाजी दुकान |
नवनाथ भाजी मार्केट | ईश्वरशक्ती भाजी दुकान |
आनंद भाजी मार्केट | श्रीराम भाजी मार्केट |
हिरवी मिरची | संजीवनी भाजी मार्केट |
बळीराजा भाजी दुकान | गावाकडची भाजी |
शेतकरी भाजी | अमृत भाजी |
चवदार भाजी दुकान | जीवनरस भाजी दुकान |
सेंद्रिय भाजी दुकान | जय महाराष्ट्र भाजी दुकान |
गोकुळ भाजी |
New Vegetable Shop Name Ideas In Marathi
Potato Power | Organic Power |
Green Leaf | Fresh Pick |
Nutrition Basket | A1 Vegetable Market |
Nature House | Super Food |
Nine Nutrition | Vegetable Hub |
Green Plate | Vitamin City |
Red Onion | Royal Vegetable Market |
Fresh Farmer | Tasty Tomato |
Super Vegetable | Family Veg |
Farmers Choice | Organic Leaf |
Nature King |
निष्कर्ष –
मला खात्री आहे कि या Vegetable Shop Name Ideas तुम्हाला आवडल्या असतील. कोणताही बिजनेस सुरु करण्याआधी एक चांगला बिजनेस प्लॅन नक्की बनवा आणि तो कसा बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खालील पोस्ट वाचू शकता.